tag:blogger.com,1999:blog-6606568673282517891.post2581329778032171153..comments2023-04-09T04:39:51.440-07:00Comments on संवादक: श्रमिक पत्रकारांना सुगीचे दिवसRavindra chincholkarhttp://www.blogger.com/profile/02468118900432022886noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-6606568673282517891.post-48179679943750275112011-09-13T06:24:12.660-07:002011-09-13T06:24:12.660-07:00खरं आहे सर तुमचं म्हणणं. सुगीचे दिवस आले श्रमिक पत...खरं आहे सर तुमचं म्हणणं. सुगीचे दिवस आले श्रमिक पत्रकारांना पण तेवढीच दयनीय स्थिति पत्रकारितेत भवितव्य करू इच्छिणार्याी, नुकतच पत्रकारिता प्रशिक्षण पूर्ण करणार्यात मुलांची इहली आहे. दिव्य मराठी आताच सुरू झाला. जळगावला सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि अकोल्याचा बेत चालू आहे पण यात नवीन मुलांना नौकरी मिळण्याचं प्रमाण बघाल तर एक टक्का ही नाही. हे सगळं यासाठी सांगतोय कारण मी सध्या त्याच वेळेतून जात आहो. एक तर संपादकांशी भेटण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. जर एखादे भेटलेच तर आम्ही सांगू याशिवाय दुसरं उत्तर मिळत नाही किव्वा फार फार तर एखादी बातमी लिहायला लावतात. आम्ही वाट पाहत बसतो फोन ची, मेल ची. पण येत नाही. कधी चुकून एखाद्या वृत्तपत्रात जागा निघाल्याच तर किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक म्हणजे नवीन मुलांना येथेही संधी नाही. खरं तर अजून खूप लिहायचं होतं. पण नंतर लिहिल. <br /> पराग अ मगर <br /> मू. पो. पवनार, त. जि. वर्धा. <br /> Email- paragmagar8@gmail.com<br /> Mo- 8275553566parag magarhttps://www.blogger.com/profile/10526863306662653058noreply@blogger.com