tag:blogger.com,1999:blog-6606568673282517891.post843006679423508908..comments2023-04-09T04:39:51.440-07:00Comments on संवादक: जागा राहा रात्र माध्यमांची आहेRavindra chincholkarhttp://www.blogger.com/profile/02468118900432022886noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-6606568673282517891.post-39901012972152769252019-04-23T05:20:11.973-07:002019-04-23T05:20:11.973-07:00माध्यमांची शक्ती किती असते याचा प्रत्यय सर्वांना आ...माध्यमांची शक्ती किती असते याचा प्रत्यय सर्वांना आला. ती वृत्तपत्रे मतपत्रे होती, ती बहुतांशी समाजहितासाठी काय्॒ करीत होती. त्यामुळे त्यांचे बाहयस्वरुप ओबडधोबड आणि कृष्णधवल असले तरी त्यांचे अंतरंग हे सुंदर, पवित्र होते. आता गुळगुळीत कागदावर रंगीत छपाई होत आहेत. बाहयस्वरुपात सुंदर भासणा-या बहुतांशी वृतपत्र, मासिकांचे अंतरंग मात्र कुरुप आहे.

वेब सिरिजने पुढच्या काळाची चुणुक दाखवायला सुरुवात केली आहे. यापुढच्या काळातील माध्यमांचे अंतरंग हे अधिक संकुचित , अधिक भयावह असेल अशीच शक्यता आहे.

वास्तववादी सत्य आहे...

खूप छान माहीती सर......VliGuruhttps://www.blogger.com/profile/00893072198808751380noreply@blogger.com